मनातील भाव June 14, 2019 Get link Facebook X Pinterest Email Other Apps माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडे सारखा बघत राहतो ..♥ माझी चुकी नाही कि मी तुला सारखा कॉल आणि मेसेज करतो..♥ माझी चुकी नाही कि मी तुला इतका लाईक करतो...♥ माझी एवढीच चुकी आहे कि मी तुझ्यावर माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त प्रेम करतो...♥♥ Comments
Comments
Post a Comment